एच. डी. गावकर सेवा संस्थेचे अध्यक्ष श्री. कुमार कदम यांच्या संकल्पनेतून मध्या मुंबईतील जुन्या चाळी आणि गृहनिर्माण सोसायट्यांमधील रहिवाशांसाठी पुनर्विकास आणि पुनर्विकासाची संपूर्ण प्रक्रिया आदींबाबत कायदेशीर मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन शनिवार दिनांक २५ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ४.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे.
या कार्यशाळेला सुप्रसिद्ध कायदेतज्ञ आणि महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट महासंघ मर्यादितचे कायदेतज्ञ संचालक ऍड. श्री प्रसाद परब प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभले आहेत. तेव्हा सर्वांनी या कार्यशाळेला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
स्थळ : डॉ. रा.का. शिरोडकर हायस्कूल सभागृह के.ई.एम. हॉस्पिटल समोर, परळ, मुंबई
1
/
87
गोव्यात पॅराग्लायडिंग करताना तुटली केबल, व्हिडीओ व्हायरल #goa #bagabeach #goanews #breakingnews
वेंगुर्ल्यात दिपक केसरकर यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी #vengurla #deepakkesarkar #sindhudurg
कणकवलीत गारपिटीसह अवकाळी पावसाची हजेरी #sindhudurg #kankavali
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे #sindhudurg #breakingnews
जिल्ह्यात कोठेही पेट्रोलचा तुटवडा नाही - निलेश राणे #nileshrane #petrol #crudeoil
संघर्षाच्या काळातही स्वाभिमान जपणारे निष्ठावंत वैभव नाईक | Vaibhav Naik #vaibhavnaik
गॅसची टंचाई; मा. आ. वैभव नाईक यांचे सरकार विरोधात जोरदार आंदोलन! #vaibhavnaik #kankavali
"जंगलात विधी करण्याचा 'नाद' नडला? संजय राऊतांची केसरकरांवर जहरी टीका!"
मुख्यमंत्री शिंदेंना खरात बाबांकडे नेणारे केसरकरच; विनायक राऊतांचा गंभीर दावा
कॅप्टन खरात एकदाही माझ्या डिपार्टमेंटमध्ये आले नाहीत #deepakkesarkar
सत्ताधारी पक्षातील अनेक लोक भोंदूबाबामुळे अडचणीत येणार होते - वैभव नाईक #vaibhavnaik
वाफोली-विलवडे येथील खाण वाद पुन्हा पेटला #sindhudurg #sawantawadi
1
/
87


Subscribe









