आज 23 जानेवारी रोजी कुडाळ शिवसेना कार्यालय येथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व आझाद हिंद सेनेचे अध्यक्ष सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी केली.
त्यावेळी खरेदी विक्री संघ अध्यक्ष दीपक नारकर, महिला आघाडी जिल्हा प्रमुख वर्षा कुडाळकर, माजी जि प अध्यक्षा सौ दिपलक्ष्मी पडते, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विकास कुडाळकर, जिल्हा संघटक रुपेश पावसकर, श्री रत्नाकर जोशी जिल्हा प्रवक्ता, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे तालुका प्रमुख बंटी तुळसकर, अरविंद करलकर, तालुका संघटक श्री अनिकेत तेंडुलकर महिला आघाडी प्रमुख सिद्धी शिरसाट , शहर प्रमुख रोहित भोगटे, युवा सेना तालुकाप्रमुख श्री प्रसाद नार्वेकर,श्री विनायक राणे, श्री दादा साईल, श्री राकेश कांदे, जयदीप तुळसकर, श्री दिलीप निकम,पांडुरंग मेस्त्री,राजवीर पाटील, गोट्या शिरोडकर, सचिन पालकर,स्वरुप वाळके इत्यादी
शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कुडाळ शिवसेनेच्या वतीने हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी
1
/
106
गेल्या १० वर्षात जे झालं नाही ते मागच्या दीड वर्षात करून दाखवलं #nileshrane
मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे काम नियमाला धरुनच - समीर नलावडे #kankavli
पिंगुळीत अनोळखी व्यक्तीमुळे खळबळ #kudal #pinguli #sindhudurg
'मी असताना कोणीही सुटणार नाही, कुठेही पळू दे!' - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
१० वर्षांत माजी आमदारांचे सभागृहात एकही भाषण नाही? #nileshrane #vaibhavnaik
आ. निलेश राणे वैभव नाईकांवर बरसले | Nilesh Rane
कुडाळच्या गणेश घाटावरून आ. निलेश राणे यांचा वैभव नाईकांवर प्रहार #kudal
आमचे जिल्हाप्रमुख त्यांना का उत्तरं देत नाहीत काय माहित ? #nileshrane
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा | sawantwadi #sawantwadi
योगेश मोबाईल शॉपीचा डबल डिस्काउंट धमाका #kudal
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कारभारावर प्रसाद गावडेंची बोचरी टीका
1
/
106

Subscribe










