बांदा येथे गतिरोधकाचा अंदाज न आल्याने तीन वाहनांचा अपघात

बांदा : मुंबई-गोवा महामार्गावर बांदा सटमटवाडी येथे भरधाव वेगात जाणाऱ्या मोटारीचा समोरील वाहनांना धडक बसल्याने तीन वाहनांचा अपघात झाला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र दोन मोटारी आणि दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. अपघात आज दुपारी सुमारे अडीच…








