मालवण : तालुक्याचे नवनियुक्त तहसिलदार सन्माननीय श्री. गणेश लव्हे साहेब यांनी आज पदभार स्विकारला…यावेळी मालवण शिवसेना शहरप्रमुख दीपक पाटकर यांनी श्री. लव्हे साहेब तहसिलदार मालवण यांचा मालवण शहर शिवसेनेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला…यावेळी शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा प्रवक्ता राजा गांवकर, कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख बबन शिंदे, कुडाळ मालवण विधानसभा सोशल मिडीया प्रमुख किसन मांजरेकर, उपजिल्हाप्रमुख श्री. विश्वास गांवकर, मालवण शहरातील नगरसेवक सौ. मेघा सावंत, सौ. पुनम चव्हाण, श्रीम. शर्वरी पाटकर, श्रीम. नीना मुंबरकर, सौ. अश्विनी कांदळगांवकर, श्री. सहदेव बापर्डेकर, श्री. महेश कोयंडे, उपतालुकाप्रमुख बाळु नाटेकर, श्री. अखिलेश शिंदे, श्री. जाबीर शेख, श्री. तेजस लुडबे, श्री. अनिल कांदळकर, श्री. शेखर गाड व इतर शिवसैनिक उपस्थित होते…
1
/
103
सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल रुग्णांवर डिस्चार्ज व बांबुळी रेफरसाठी दबाव #sindhudurg
सताधाऱ्यांच्या फसव्या घोषणाना जनता बळी पडणार नाही #sindhudurg
१५ ऑगस्टपर्यंत मासेमारीवर बंदी - नितेश राणे | Nilesh Rane #niteshrane
उद्धव साहेबांनी बाळासाहेबांचे विचार सोडले
आमची सगळी टीम सकारात्मकतेने काम करतेय - निलेश राणे |Nilesh Rane #nileshrane
महाराष्ट्र सरकारचा मच्छीमारांच्या भविष्यासाठी ऐतिहासिक निर्णय #niteshrane
खोल समुद्रातील मच्छिमारांसाठी सॅटेलाईट फोन सुविधा #niteshrane
पंतप्रधानांना देशाच्या भविष्याची सर्वात जास्त काळजी - पालकमंत्री नितेश राणे #niteshrane
पंतप्रधानांच्या पात्रतेविषयी बोलून त्यांचा केलेला अवमान सहन करणार नाही - प्रभाकर सावंत
विरोधी पक्षाकडे चेहराच राहीलेला नाही म्हणून त्यांना "झुरळाचा" चेहरा घ्यावा लागला - आमदार प्रमोद जठार
NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ वेंगुर्ल्यात आंदोलन #vengurla #sindhudurg
एखादी मोठी कंपनी कोकणात आली नाही तर तरुणांच्या हाताला काम कसं मिळणार ?
1
/
103


Subscribe










