🏆🏏 मित्रप्रेम क्रिकेट मित्रमंडळच्या वतीने शुक्रवार दि. 2 जानेवारी 2026 ते रविवार दि. 4 जानेवारी 2026 रोजी , आडेली, खुटवळवाडी (सोनसुरकरवाडी) मैदानावर भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा एक गाव एक संघ या स्वरूपाची मर्यादित षटकांची असेल. तरी इच्छुक संघांनी आपली नावनोंदणी खाली दिलेल्या नंबरवर दि. 28 डिसेंबर 2025 पर्यंत आपल्या संघाची नोंद करावी ही विनंती….🙏
प्रवेश फी. 2500/- रु
🤩प्रथम पारितोषिक रक्कम रु. 20026/-
🤩द्वितीय पारितोषिक रक्कम रु. 15026/-
~उत्कृष्ट फलंदाज
~उत्कृष्ट गोलंदाज
~मालिकावीर
प्रत्येक संघाने रु.1000 दिनांक 28 डिसेंबर 2026 पर्यंत GPAY 9637317700 (दिलीप सोनसुरकर) या मो. नंबर वर करून आपला संघ प्रवेश निश्चित करावा, प्रथम येणाऱ्या १६ संघाना प्राधान्य देण्यात येईल
👇👇👇•••स्पर्धेचे नियम व अटी•••👇👇👇
१ ) स्पर्धेमध्ये वेळेला महत्व असेल.
२) स्पर्धा ही एक गाव एक संघ अशी खेळवण्यात येईल.
३) एक नगरपंचायत असेल तर एका वार्ड मधील खेळाडू असणे बंधनकारक असेल.
४) पंचांचा निर्णय अंतिम राहील.
५) स्पर्धेमध्ये फेर बदल करण्याचा अधिकार मंडळाकडे राहील.
६) गैरवर्तन आढळून आल्यास संघ बाद करण्यात येईल.
७) सामने लीग पद्धतीने खेळवण्यात येतील.
सहभागासाठी संपर्क :👇👇
१) दिलीप सोनसुरकर
📲 9637317700
२) दादा आईर
📲 9011173210
३) प्रविण गडेकर
📲 9657665793
4) बाबू खरात
📲 9975947309
👉स्पर्धेचे ठिकाण👈
🤩 मित्रप्रेम क्रिकेट मित्रमंडळ मैदान, आडेली, खुटवळवाडी (सोनसुरकरवाडी) 🤩

Subscribe









