जुन्या पिढीतील सेवानिवृत्त कडक शिस्तीचे प्राथमिक मुख्याध्यापक,जांभवडे पंचक्रोशी शिक्षण समितीचे माजी खजिनदार शांताराम तर्फे यांचे दु:खद निधन

कुडाळ : तालुक्यातील जांभवडे बामणवाडी येथील रहिवाशी, सेवानिवृत्त प्राथमिक मुख्याध्यापक, जांभवडे पंचक्रोशी शिक्षण समितीचे माजी खजिनदार शांताराम कृष्णा तर्फे यांचे शुक्रवारी रात्री दिर्घ आजाराने आणि वृद्धापकाळाने वयाच्या ९०व्या वर्षी राहत्या घरी दु:खद निधन झाले.प्राथमिक शिक्षक व नंतर मुख्याध्यापक म्हणून काम…








