Category बातम्या

पणदूर – सुकळवाड मार्गावर दुतर्फा वाढलेली झाडी अखेर स्वच्छ

दादा साईल यांच्या पत्रानंतर प्रशासन अँक्टिव्ह मोडवर कुडाळ : पणदूर – सुकळवाड मार्गाची पावसाळी पूर्व साफसफाई केली नसल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर झाडी वाढली होती. त्यामुळे वाहनचालकांना या मार्गावरून वाहने चालवताना नेहमी मनस्ताप सहन करावा लागत होता. जिल्हा परिषद उपाध्यक्ष…

कणकवली गणपती साना-जाणवली महामार्ग जोडणाऱ्या रस्त्यावरील खड्डे बुजवले

पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनंतर बांधकाम विभागाची कार्यवाही विद्यार्थी, पालक स्थानिक ग्रामस्थांकडून मानले आभार कणकवली : कणकवली शहरातील गणपती साना ते जाणवली महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावर पावसामुळे पडलेले मोठमोठे खड्डे अखेर बुजविण्यात आले आहेत. पालकमंत्री नितेश राणे यांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम…

रोटरी क्लब कुडाळकडून नेशन बिल्डर पुरस्कार वितरण

कुडाळ : रोटरी क्लब ऑफ कुडाळकडून शिक्षक दिनाच्या औचित्य साधून कुडाळ तालुक्यातील अंगणवाडी सेविकांपासून ते महाविद्यालयीन कार्यरत असलेल्या १० गुणवंत शिक्षकांचा “The Nation Builder Award” देऊन गौरव करण्यात आले.हा पुरस्कार वितरण सोहळा संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ येथे संपन्न झाला.यावेळी…

कुडाळ : चाकूचा धाक दाखवून सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले

२५ वर्षीय संशयित ताब्यात कुडाळ : कुडाळ शहरातील कविलकाटे – बावकरवाडी येथील ३४ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून चोरून नेल्या प्रकरणी कुडाळ पोलिसांनी रोहीत राघो गवस (२५, रा. सोनवडे तर्फ हवेली चिपकरवाडी) याला ताब्यात घेत शनिवारी रात्री अटक केली…

आंबडपाल भद्रकाली मंदिरात ४० भाविकांचे सामुदायिक नवनाथ पारायण उत्साहात संपन्न.

कुडाळ : आंबडपाल येथील जागृत श्री भद्रकाली मंदिरात ४० भाविकांच्या सहभागातून नवनाथ ग्रंथाच्या ४० अध्यायांचे सामुदायिक पारायण भक्तिभाव आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या धार्मिक उपक्रमासाठी विविध गावांमधून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. कणकवली, कसाल, आंबर्ड, ओरोस, पावशी, तुळसुली, आंबडपाल,…

साळगाव-माणगाव रस्त्यावरील पुलाखाली अज्ञात व्यक्तीचा मृतदेह;

परिसरात खळबळ कुडाळ : तालुक्यातील साळगाव-मळवाडी ते साळगाव-माणगाव मार्गावरील एका पुलाखाली अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना समोर आली. पुलाखाली मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच संबंधित पोलीस पाटलांनी विलंब न करता कुडाळ…

कोकणच्या गणेशोत्सवात माणुसकीचा गोडवा; युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकारातून गणेशभक्तांना पूजा साहित्याचे वाटप!

दोडामार्ग तालुक्यातील शक्ती केंद्रप्रमुख आणि बूथ अध्यक्षांच्या माध्यमातून घरोघरी पोहोचणार गणेशोत्सवाचे साहित्य.! दोडामार्ग : कोकणातील गणेशोत्सव म्हणजे श्रद्धा, संस्कृती, परंपरा आणि आपुलकीचा आनंद सोहळा. प्रत्येक कुटुंबाला हा सण उत्साहात आणि आनंदात साजरा करता यावा, या भावनेतून भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र…

कुडाळ–वेंगुर्ला मार्गावरील धोकादायक झाडांबाबत तातडीने कार्यवाही करा

जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर यांचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन पिंगुळी : कुडाळ–वेंगुर्ला रस्त्यावर अनेक ठिकाणी जीर्ण व धोकादायक झाडे असून, पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे ही झाडे किंवा त्यांच्या मोठ्या फांद्या रस्त्यावर कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहनचालक व नागरिकांच्या जीवितास धोका…

जिल्ह्यातील मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या प्रलंबित समस्यांबाबत नगरसेवक मंदार शिरसाठ यांनी सिनेट सदस्यांना दिले निवेदन

मुंबई विद्यापीठ विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणी असल्यास संपर्क करण्याचे केले आवाहन सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या अनेक गंभीर आणि प्रलंबित समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी नगरसेवक मंदार शिरसाठ यांच्यावतीने मुंबई विद्यापीठाच्या मा. सिनेट सदस्यांना एक सविस्तर निवेदन देण्यात…

हिंदू कॉलनीतील सुशोभित पथदिवे लवकरच कार्यान्वित होतील

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार. आमदार निलेशजी राणे आणि कुडाळ नगरपंचायतीच्या पाठपुराव्याला यश गेल्या १५ वर्षांपासून रखडलेल्या विकासाला मिळणार गती : बाळा कुडाळकर शिवसेना शाखा प्रमुख कुडाळ : कुडाळ शहरातील हिंदू कॉलनी परिसरात बसविण्यात आलेले सुशोभित पथदिवे…

error: Content is protected !!