Category बातम्या

मुंबई – गोवा महामार्गावर पिंगुळी वडगणेश मंदिर येथे अपघात

वृद्धाचा मृत्यू रस्ता ओलांडताना बसली एस. टी. ची धडक कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावर पिंगुळी गणेश मंदिर येथे एसटीची धडक बसून पांडुरंग नारायण घाटवळ (वय ७५, रा. निवती, ता. वेंगुर्ला) हे वृद्ध गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी कुडाळ ग्रामीण रुग्णालय येथे…

सावंतवाडी येथील विवाहितेचा जबरदस्तीने गर्भपात

सर्व प्रकारानंतर त्याच अवस्थेत महिलेला माहेरी आणून सोडले दोन नणंदानी घडवून आणला गर्भपात. सावंतवाडी : विवाहितेच्या मनाविरोधात तिच्या दोन नणंदानी चार महिन्याच्या बाळाचा गर्भपात केल्याचा प्रकार सावंतवाडीत घडला आहे. विशेष म्हणजे, या सर्व प्रकारानंतर त्या महिलेला त्याच अवस्थेत माहेरच्या दारात…

दोडामार्गहून भेडशीच्या दिशेने जाणारी कार ओहोळात कोसळली

मोटरसायकलला चुकविण्याच्या नादात घडली घटना दोडामार्ग : दोडामार्गहून भेडशीच्या दिशेने जाणारी कार अचानक समोरून येणाऱ्या एका मोटरसायकलला चुकविण्याच्या नादात थेट ओहोळात गेली. यामध्ये चालकाला किरकोळ दुखापत झाली असून कारचे मोठ नुकसान झालय. याबाबत अधिक माहिती अशी की, दोडामार्गहून भेडशीच्या दिशेने…

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूरचे यश

कुडाळ : तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूरने विशेष यश संपादन केले असून १९ वर्षाखालील वयोगटातील स्पर्धेत गोळा फेक या क्रिडाप्रकारात प्रशालेच्या आर्या मिलिंद गावडे हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या या कामगिरीमुळे प्रशालेच्या शिरपेचात अभिमानाचा तुरा रोवला गेला…

तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत मांडकुली हायस्कूलचे यश

प.पू.आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालय मांडकुली केरवडेतालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत मांडकुली हायस्कूलची विद्यार्थीनी कु.राधिका राघोबा गावकर हिने 14 वर्षाखालील 100 मी धावणे या प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावत उज्वल यश संपादन केले आहे. तिच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे तिची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली…

राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

दोन वाहने जप्त; दोघांवर दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल सावंतवाडी : राज्य उत्पादन शुल्क विभाग, भरारी पथक सिंधुदुर्ग यांच्याकडून सावंतवाडीत मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईत दोन चारचाकी वाहने व गोवा बनावटी मद्याचे ४५ बॉक्स जप्त करण्यात आले. याची एकूण किंमत…

बलात्कार प्रकरण, मुख्य आरोपीच्या गोव्यात आवळल्या मुसक्या.

सावंतवाडी पोलिसांची कारवाई सावंतवाडी : एका चिरेखाणीत काम करणाऱ्या १९ वर्षीय महिलेवर त्याच चिरेखाणीतील कामगाराने ३ ऑक्टोबरच्या रात्री बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या गुन्ह्यात मुख्य आरोपी फरार झाला होता. या मुख्य आरोपीस सावंतवाडी पोलिसांनी गोव्यातून रात्री उशिरा…

माणगाव येथे झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत पांग्रड हायस्कूलचे यश

कुडाळ : माणगाव येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत पांग्रड हायस्कूल ने विशेष यश संपादन केले आहे. माणगाव येथे नुकतीच तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत ३ किमी धावणे या क्रिडाप्रकारात १७ वर्षीय वयोगटात एन. व्हि. कुलकर्णी विद्यामंदिर…

ओमशुभम ट्रेडर्स, सरमळकर व मालवणकर कुटुंबीय आयोजित खेळ पैठणीचा कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न

सोमवार दिनांक २९ सप्टेंबर २०२५ रोजी खेळ पैठणीचा कार्यक्रम ओमशुभम ट्रेडर्स व श्री मंगेश जयराम सरमळकरश्री सिध्देश एकनाथ सरमळकरश्री रविंद्र शंकर साळगावकरसौ शैफाली शाम मालवणकरयांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केला होतासदर कार्यक्रम श्री देव ब्राह्मण मंदिर नेरूरपार यांच्या कला व सांस्कृतिक…

सख्ख्या वडिलांवर सुरीने वार

किरकोळ कारणावरून मुलाची वडिलांना मारहाण जीवे मारण्याची दिली धमकी देवगड : किरकोळ कारणावरून झालेल्या वादात मुलाने वडिलांना शिवीगाळ व हाताच्या थापटाने मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली. तसेच सुरीने त्यांच्या हाताच्या बोटांवर वार करून त्यांना दुखापत केल्याची घटना दहिबाव बागमळा…

error: Content is protected !!