अखेर आंबडपाल उपसरपंच धीरेंद्र (गोट्या) चव्हाण व ग्रामपंचायत सदस्य प्रसाद नाईक यांचे उपोषण स्थगित

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील आंबडपाल मुख्य रस्ता ते नाईकवाडी रस्ता मंजूर असून देखील रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नव्हती. याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंबडपाल उपसरपंच धीरेंद्र उर्फ गोट्या चव्हाण व ग्रामपंचायत सदस्य प्रसाद नाईक यांनी कुडाळ पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण छेडले…








