Category बातम्या

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आर्थिक विकास आणि दरडोई उत्पन्न वाढीसाठी एस एस पी एम च्या इंजिनिअर नी उद्योजक बनून योगदान द्यावे— खासदार नारायण राणे यांचे आवाहन

एसएसपीएम इंजिनिअरिंग कॉलेजच्या ‘उत्तुंग 2026’ स्नेहमेळाव्यात केले मार्गदर्शन AI व आधुनिक शिक्षणामुळे इंजिनिअरिंग क्षेत्राची झपाट्याने वाढ; तज्ज्ञांचे मतकणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नव्या पिढीला घडविण्याची जबाबदारी आमदार निलेश राणे,मंत्री नितेश राणे यांनी स्वीकारली आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्या हा…

फसवणुकीपासून सावध राहा – अरुण वाघमारे

कुडाळ मध्ये जिल्हास्तरीय ग्राहक कार्यकर्ता प्रबोधन कार्यशाळा कुडाळ : बऱ्याचवेळा ग्राहकांची दिशाभूल करण्याचे काम विक्रेते, सेवा देणाऱ्या संस्था तसेच प्रशासन करते. त्यासाठी ग्राहकाला आपले हक्क आणि कर्तव्ये माहीत असणे आवश्यक आहे. त्यासाठी अशा कार्यशाळा उपयोगी ठरतात. त्यामुळे ग्राहक सजग होतो.…

महसूल विषयक प्रलंबित प्रश्न सोडवून नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद सेवा द्या

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील महसूल विषयक प्रलंबित प्रश्न सोडवून नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद सेवा देण्यासाठी विविध कायदे व धोरणांतील सुधारणा प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली महसूल अधिकारी यांची…

कणकवली येथे अपघात

दुचाकीस्वाराचा मृत्यू कणकवली : मित्राला सोडण्यासाठी कणकवली रेल्वे स्टेशन येथे जाऊन तेथून पुढे एकटाच मोटरसायकलने कनेडी-नरडवे रोडने भरधाव वेगाने जात असताना सुकर शिवनाथ प्रसाद (42, मुळ रा. बिहार, सध्या रा. जानवली) याचा मोटरसायकलवरील ताबा सुटून गाडी बांधकरवाडी स्टॉपजवळ रस्त्याच्या बाजूला…

मधुमित्र–मधुसखी पुरस्कारासाठी नामांकने भरण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने सन २०२६ साठी “मधुमित्र” व “मधुसखी” पुरस्कारांसाठी नामांकने मागविली आहेत. तरी इच्छुकांनी आपली नामांकने दि. ४ मे २०२६ पूर्वी मंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावीत, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी केले…

बेळणे येथे पहाटे भीषण अपघात

चौघेजण जखमी कणकवली : कणकवली तालुक्यातील बेळणे येथे आज पहाटे ४.१५ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या MH 07 AS 2149 क्रमांकाच्या कारला समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. या अपघातात सुहास सहदेव माधव (वय…

समुद्रकिनारी आढळला वर्षीय अनोळखी युवतीचा मृतदेह

देवगड तालुक्यातील पडवणे येथील घटना देवगड : तालुक्यातील पडवणे समुद्रकिनारी एका २५ वर्षीय अनोळखी युवतीचा मृतदेह काल सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास आढळून आला. या घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात करण्यात आली असून परिसरात खळबळ उडाली आहे. पडवणे समुद्रकिनारी एका युवतीचा…

रेल्वे तिकिटांचा काळाबाजार

एकावर कारवाई; गुन्हा दाखल कुडाळ : मोठ्या संख्येने रेल्वे तिकीटे खरेदी करून ती ग्राहकांना जादा दराने विकून तिकीटांचा काळाबाजार करताना आढळलेल्या एकावर रेल्वे पोलिसांनी आज कारवाई केली. कुडाळ रेल्वे स्थानकात सकाळी ११.१५ च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी…

खानोलीत रंगला दशावतार कलेचा महाकुंभ

भाजप युवानेते विशाल परब यांच्याकडून कलाकारांचा गौरव सांस्कृतिक परंपरेचा वारसा जपणाऱ्या खानोली गावामध्ये ‘खानोली दशावतार महोत्सवाचे’ अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले होते. कोकणची लोककला असलेल्या दशावताराला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित या महोत्सवाला भारतीय जनता पार्टीचे युवा नेते विशाल परब यांनी सदिच्छा…

मत्स्यपालन क्षेत्राला केंद्राचे बळ; ‘प्रधानमंत्री मत्स्य संपदा’ योजनेला मुदतवाढ

​दुसऱ्या टप्प्याच्या मंजुरीपर्यंत १,२५० कोटींची तरतूद ; मच्छिमारांना मोठा दिलासा ​नवी दिल्ली : देशातील मत्स्यपालन क्षेत्राचा शाश्वत विकास साधण्यासाठी आणि ‘नील क्रांती’ अधिक प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ‘प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेला’ (PMMSY) ३० सप्टेंबर…

error: Content is protected !!