परप्रांतीय व्यक्तीला मंगल कार्यालयासाठी कुडाळ एमआयडीसी मधील भूखंडाचे वाटप

भूखंड वाटपात मोठा घोटाळा ;स्थानिक ग्रामस्थांचा आरोप मा.आ.वैभव नाईक,स्थानिक ग्रामस्थ व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांना विचारला जाब कुडाळ एमआयडीसी मधील भूखंड राजस्थानी परप्रांतीय व्यक्तीला मंगल कार्यालय आणि रामदेव बाबा मंदिर बांधण्यासाठी देण्यात आला असून त्या परप्रांतीय व्यक्तीने त्याठिकाणी उत्खनन केले…







