आ. निलेश राणे यांच्या माध्यमातून पिंगुळी गुढीपुरसाठी ट्रान्सफॉर्मर मंजूर

पिंगुळी ग्रामपंचायत सदस्य सागर रणसिंग यांनी मानले आ. निलेश राणे यांचे आभार कुडाळ : आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून पिंगुळी गुढीपुरसाठी ट्रान्सफॉर्मर मंजूर करण्यात आला आहे. त्यावेळी गुढीपूर येथील विजेसंबंधीच्या समस्या दूर होणार आहेत. पिंगुळी गुढीपूर येथे ट्रान्सफॉर्मर अभावी विजेसंबंधीच्या…







