अजय गोगावले यांच्या आवाजात माऊली म्युझिक कंपनीचं पहिलं भक्तिगीत – “ओढ तुझ्या पंढरीची”

पालखी प्रस्थानाच्या शुभमुहूर्तावर प्रदर्शित पंढरपूरच्या वारीचा शुभमुहूर्त आणि लाखो भाविकांची विठ्ठलावरची निस्सीम श्रद्धा याला समर्पित असलेलं एक नवं भक्तिगीत नुकतंच प्रदर्शित झालं आहे. “ओढ तुझ्या पंढरीची” असं या गाण्याचं नाव असून, हे माऊली म्युझिक कंपनीच्या वतीने प्रकाशित झालेलं त्यांचं पहिलं…








