देवगडच्या माजी नगराध्यक्ष प्रणाली मानेंसह मुलावर गुन्हा

सावंतवाडीतील प्रिया चव्हाण आत्महत्या प्रकरण सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील माठेवाडा येथील सौ. प्रिया पराग चव्हाण या ३३ वर्षीय नवविवाहितेला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी देवगडच्या माजी नगराध्यक्षा व विद्यमान पाणीपुरवठा सभापती प्रणाली मिलिंद माने (४२) व त्यांचा मुलगा आर्य मिलिंद माने…








