
ट्रक घुसला बॅरिकेट मध्ये
कणकवली : मुंबई – गोवा महामार्गावर जानवली येथील हॉटेल रिलॅक्स नजीक आज रविवारी पहाटेच्या सुमारास गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या बॅरिकेटच्या कठड्यावर घुसल्याने महामार्गाला लावण्यात आलेली लोखंडी बॅरिकेट अक्षरशः चकाचूर होत तुटून गेली. जवळपास 100 मीटर हून अधिक भागातील बॅरिकेट तुटून त्याचा अक्षरशा चक्काचूर झाला. सुदैवाने चालकाला दुखापत झाली नसली तरी पहाटेच्या सुमारास झोपेत असताना ट्रक चालकाकडून हा अपघात झाल्याचे समजते. यामुळे महामार्गावर अक्षरशा चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. दरम्यान या घटनेची माहिती वाहतूक पोलिसांना देण्यात आली असून त्याच स्थितीत तेथे असलेला ट्रक बाजूला काढण्याची गरज आहे.
1
/
110
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
पिंगुळीत जय वेतोबा गोविंदा पथक वेताळ बांबर्डे यांचा लक्ष वेधी देखावा
हिर्लोक-किनळोसमध्ये NCMC कार्ड नोंदणी शिबिर संपन्न #कुडाळ
समर्थ आर्ट्स डिजिटल फ्लेक्स प्रिंटिंग #kudal #bannerprinting
अखेर ते अनधिकृत बांधकाम हटवले #कुडाळ #kudal
अनधिकृत बांधकाम हटाव मोहीम; कुडाळात वातावरण तापले #kudal #rada
सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे सत्ताधाऱ्यांचे कुरण - वैभव नाईक #vaibhavnaik #kankavli
सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे सत्ताधाऱ्यांचे कुरण - वैभव नाईक #vaibhavnaik #kankavli
अपना दुकान सुपर मार्केट #kudal #pinguli
शिवसेनेच्या दणक्यानंतर कुडाळ तालुक्यातील एसटी बससेवा पूर्ववत! #kudal
बायोमेट्रिक ५ वर्षांपासून मशीन बंद, हालचाल रजिस्टर नाही मग पगार कसे चालू ? #kudal
साहेब तुम्ही मला कारणं सांगू नका; अभिषेक गावडे संतापले #kudal
1
/
110



Subscribe








