हुमरमळा (वालावल) गावातील गरीबांच्या ड यादीतील ३२ घरांना मंजुरी मिळालीच पाहिजे

अन्यथा १ मे रोजी बेमुदत उपोषणास बसणार – श्री अतुल बंगे कुडाळ : हुमरमळा वालावल ग्रामपंचायतीने गरीबांच्या घरकुल ड यादी मंजुरीसाठी पाठविण्यात आली परंतु ही यादी जि प सिंधुदुर्ग यांनी गहाळ केलीअसुन अनेक वेळा आश्वासन देऊन सुद्धा या मादीला मंजुरी…







