दादा साईल मित्रमंडळ, पणदूर आयोजित व शिवसेना शाखा पणदूर पुरस्कृत आमदार चषक २०२५

आ. निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम कुडाळ : दिनांक १५,१६ व १७ मार्च रोजी आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दादा साईल मित्र मंडळ पणदूर आयोजित तसेच शिवसेना शाखा पणदुर पुरस्कृत आमदार चषक…







