कु. रुद्र राहुल कानडे याचा विद्यार्थी गुणगौरव पुरस्काराने सन्मान

कुडाळ : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, तालुका कुडाळ यांच्यावतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कु.रुद्र राहुल कानडे या विद्यार्थ्याला गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच संदेश प्रतिष्ठान मार्फत घेण्यात आलेल्या एसटीएस परीक्षेमध्ये सुद्धा त्याने गोल्ड मेडल…








