देवगड : शिरगाव आंबेखोल येथून कातकरी समाजातील सौ. रोशनी राकेश निकम (२०) ही विवाहीत महिला दि. १८ एप्रिल रोजी बेपत्ता झाली आहे. याबाबतची तक्रार तिचा पती राकेश सुनिल निकम (२८) यांनी देवगड पोलिस स्थानकात दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, सौ. रोशनी निकम पतीसमवेत शिरगाव आंबेखोलवाडी येथे राहत असून ही १८ एप्रिल रोजी दुपारी १.१५ वा. सुमारास घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेली तिचा शोधाशोध करूनही सापडली नाही. ती बेपत्ता झाल्याची तक्रार पती राकेश निकम यांनी देवगड पोलिस स्थानकात दिली आहे. याबाबतचा तपास पो. हवालदार महेंद्र महाडिक हे करीत आहेत.
1
/
96
स्व.श्रीधर नाईक यांचा ३५ वा स्मृतिदिन सेवाभावी उपक्रमांनी साजरा - shreedhar Naik
...तर आम्ही पाण्यात बसून आंदोलन करणार #kudal #sindhudurg
आंबलपाड-घावनाळे मार्गावरील 'बॉक्सवेल' पाण्याखाली; प्रशासनाचा भोंगळ कारभार! #kudal
MH 07 गाड्यांना ओसरगाव टोल पूर्ण माफ! - Nitesh Rane #niteshrane
आ. निलेश राणेंचा वनविभागावर हल्लाबोल - Nilesh Rane #nileshrane
वाढदिवसाच्या निमित्ताने पालकमंत्र्यांची जिल्हावासियांना अनोखी भेट.. - Nitesh Rane #niteshrane
पालकमंत्री मा. श्री. नितेशजी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! शुभेच्छुक : सतीश सावंत
'एक पेड़ माँ के नाम': नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त सतीश सावंतांकडून २५०० रक्तचंदन रोपांचे वाटप!
श्रीधर नाईक यांचा सामाजिक वसा संकेत-सुशांत जोपासत आहेत - विनायक राऊत #vinayakraut #kankavli
श्रीधर नाईकांच्या विचारांचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा - संदेश पारकर #sandeshparkar #kankavli
नाईक कुटुंबियांवर अनेकदा संघर्षाची वेळ आली.. तरीही आमची सत्याची लढाई कायम सुरु राहील - वैभव नाईक
वडिलांचे विचार पुढील काळात सामाजिक बांधिलकीतून जोपासत राहु - सुशांत नाईक #kankavli #sushantnaik
1
/
96


Subscribe










