गटकार्यालय चिपळूण अंतर्गत कामगार कल्याण केंद्र कुडाळ आयोजित अरिवर्क प्रशिक्षण शिबिर

कुडाळ : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, विभाग ठाणे, गट चिपळूण अंतर्गत कामगार कल्याण केंद्र कुडाळ आयोजित अरिवर्क प्रशिक्षण शिबिराला सोमवार दिनांक २१ एप्रिल २०२५ पासून सुरुवात होणार आहे. तेव्हा जास्तीत जास्त महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

स्थळ : कामगार कल्याण केंद्र कुडाळ, सत्कार हॉटेल गल्ली, एस. टी. स्टँड समोर कुडाळ

संपर्क : ९४०३३६९९०० / ९७६४०८८८६२

error: Content is protected !!