Category बातम्या

तुटलेल्या वीज तारांचा शॉक लागून बैलाचा मृत्यू…

वैभववाडी :- मांगवली येथे तुटलेल्या वीज तारांचा शॉक लागून बैलाचा मृत्यू झाला आहे. शनिवारी सकाळी ही घटना घडली. या घटनेत यशवंत भास्कर नाटेकर या गरीब शेतकऱ्याचे सुमारे 40 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवानेच येथे मनुष्यहानी टळली. मांगवली मांडवकरवाडी येथील…

पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले आपत्ती नियंत्रण कक्ष सज्ज ठेवण्याचे आदेश

• हेल्पलाईन क्रमांक प्रदर्शित • जनतेला मिळणार अधिकृत माहिती •हेल्पलाईन क्रमांक जतन करण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी : पावसाळ्यात संभाव्य नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तत्काळ संपर्कासाठी संपर्क क्रमांक उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील संबंधित विभागांनी आपत्ती नियंत्रण कक्ष सज्ज ठेवण्याचे आदेश…

पत्रकार प्रशांत हिंदळेकर यांना मातृशोक

मालवण : मालवण शहरातील भरड येथील रहिवासी सौ. स्वाती विलास हिंदळेकर (वय -६७) यांचे काल रात्री वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. आज सकाळी दांडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.…

मुंबई – गोवा महामार्गावर इन्सुली कुडव टेंब येथे भलेमोठे भगदाड

सावंतवाडी : मुंबई – गोवा महामार्गावरील झाराप ते पत्रादेवी बायपासवरील इन्सुली कुडव टेंब येथे एक भला मोठा खड्डा पडल्याने वाहतुकीस मोठा धोका निर्माण झाला आहे. पावसामुळे माती खचल्याने हा खड्डा पडल्याची माहिती मिळाली आहे. या खड्डयामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली…

पद्मश्री दादासाहेब शैक्षणिक अकादमीचे – पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय पणदूरतिठा

📢 प्रवेश सुरू… प्रवेश सुरू… प्रवेश सुरू…📢 दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमीचे पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय (गुरुवर्य कै. शशिकांत आणावकर सर विद्यानगरी पणदूरतिठा) ✒️ B.Com (Regular)✒️ B.Com (Bankaing & Insuarance)✒️ B.Sc (IT)✒️ B.Sc (Computer Science) 🎗️ KLic Diploma Courses 🎗️ ✒️…

BSNL नेटवर्क सेवा सुरळीत करा अन्यथा टाळे ठोकणार

कळसुली सरपंच सचिन पारधीये यांचा इशारा कणकवली : तालुक्यातील कळसुली गावातील बीएसएनएल टॉवरची सेवा गेले तीन दिवस ठप्प आहे. कळसुली गावात बीएसएनएल नेटवर्क शिवाय कोणत्याही टॉवरचे नेटवर्क येत नसल्याने गावातील ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, रेशन दुकान, प्राथमिक आरोग्य केंद्र, हायस्कूल,…

पत्रकार अमोल टेंबकर यांना पितृशोक

पत्रकार अमोल टेंबकर यांचे वडील मंगेश अंकुश टेंबकर यांचे काल, शुक्रवार, २३ मे रोजी रात्री ८ वाजता न्यु सालईवाडा, मोरडोंगरी येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज, शनिवार, २४ मे रोजी सकाळी ९ वाजता उपरलकर…

नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर, गटनेते विलास कुडाळकर, नगरसेवक अभिषेक गावडे यांची कार्यतत्परता

कुडाळ शहरामध्ये केला स्वखर्चाने पाणीपुरवठा कुडाळ : नगरपंचायतीची नळ पाणी योजनेची पाईपलाईन नादुरुस्त झाल्यानंतर नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, गटनेता विलास कुडाळकर व नगरसेवक अभिषेक गावडे यांनी तत्परता दाखवून आपल्या प्रभागांमध्ये आवश्यक त्या ठिकाणी तात्काळ पाणीपुरवठा स्वखर्चाने केला. कुडाळ नगरपंचायतीची नळ पाणी…

नगरसेवक अभिषेक गावडे यांच्याकडून वॉर्ड क्रमांक ५ (कुडाळेश्वर वाडी व छत्रपती शिवाजी नगर) स्वखर्चातून पाणीपुरवठा

कुडाळ : कुडाळ शहराला पाणीपुरवठा करणारी पाण्याची मुख्य लाइन फुटल्यामुळे कुडाळ शहरात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. ही पाईपलाईन दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. कुडाळचे नगरसेवक अभिषेक गावडे यांनी पिण्याच्या पाण्याच्या टंचाईची समस्या लक्षात घेऊन स्वखर्चाने पाण्याच्या टँकरची…

महाराष्ट्राचे रोजगार हमी व खारभूमी विकास मंत्री भरतशेठ गोगावले उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्याचे उद्यान, रोजगार हमी व खारभूमी विकास मंत्री भरतशेठ गोगावले उद्या, २४ मे २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते विविध विकासकामांचा आढावा घेणार असून, शिवसेना पदाधिकारी स्थानिक नागरिक व अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.…

error: Content is protected !!