Category बातम्या

मळगाव येथे ट्रक व दुचाकी यांच्यात भीषण अपघात

ट्रकने दुचाकीला चिरडले सावंतवाडी : भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना आज दुपारी सुमारे बारा वाजता मळगाव-वेत्ये येथील चॉकलेट फॅक्टरीसमोर घडली. जखमी दुचाकी चालकाला तात्काळ रिक्षामधून उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून…

डॉ. श्रीनिवास रेड्डी खून प्रकरणातील आणखी एक जण ताब्यात

बांदा सीमेवरील हॉटेलमधून केले अटक बांदा : सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या डॉ. श्रीनिवास रेड्डी खूनप्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. बांदा येथून आणखी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून ही कारवाई बेंगलोर पोलिस व सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी)…

गाडीचा दरवाजा लागल्याच्या किरकोळ कारणावरून वाद

युवकाच्या डोक्यावर डस्टबिन मारून केले जखमी दोघांवर गुन्हा दाखल सावंतवाडी : गाडीचा दरवाजा लागल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर दोघांनी मिळून एका युवकाच्या डोक्यात डस्टबिन मारून गंभीर मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात…

राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियानांतर्गत पेंडुर येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

संतोष हिवाळेकर/ पोईप राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियानांतर्गत पेंडुर (ता. मालवण) येथे वरई पीक प्रत्यक्षिकावर आधारित शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी मालवण ई. एल. गुरव, कृषी विज्ञान केंद्र…

पणदूर येथून २४ वर्षीय युवक बेपत्ता

१६ जूनपासून कोणताही संपर्क नाही कुडाळ : कुडाळ तालुक्यातील पणदूर येथून २४ वर्षीय युवक बेपत्ता असून त्याच्या आईने याबाबत कुडाळ पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सुनील संभाजी जाधव असे त्याचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, सुनील संभाजी जाधव…

तुमच्या हातून एकही प्रकल्प पूर्ण झाला नाही; नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर

उबाठा सेनेचे नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या टीकेला चोख उत्तर कुडाळ : गेल्या तीन वर्षांमध्ये तुमच्याजवळ सर्व सत्तास्थाने होती तरीसुद्धा तुम्ही कुडाळमध्ये एकही प्रकल्प सुरू करू शकला नाहीत. यामध्ये तुमचे अपयश दडलेले आहे अशी टीका उबाठा शिवसेनेचे मंदार शिरसाट यांच्यावर नगराध्यक्ष…

युवक – युवतींसाठी सुवर्णसंधी!

🔯 महेंद्रा अकॅडेमी 🔯 घेऊन आली आहे आगामी पोलीस 🚓 भरतीसाठी स्पेशल बॅचेस..!👮🏻‍♀️ तुमच्या 👨‍✈️ ‘खाकी वर्दी’चे 👨‍✈️ स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध..!🎯 होय! आम्ही घडवतो भविष्य…! 🛑 फक्त एकदाचं आमच्याकडे या…🏃🏃‍♀️🏃🏃‍♀️ अन् जीवनाला योग्य 🎯 दिशा प्राप्त करून घ्या.!👇👨‍✈️🎯👨‍✈️🎯👇…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आमदार निलेश राणे यांची मागणी मान्य.

मालवण शहरासाठीच्या क्रीडा संकुलसाठी ४ कोटींचा निधी मंजूर तर शहरातील विविध विकासकामांसाठी १ कोटींचा निधी. आमदार निलेश राणे यांच्या मागणीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मालवण शहरासाठी एकूण ५ कोटींचा विकासनिधी राज्य नियोजन विभागातून मंजूर करण्यात आला असून यात आमदार…

शेतकऱ्यांना कशाला त्रास देता ? ७/१२, ८-अ जोडण्यापेक्षा फार्मर आयडी वर नुकसान भरपाई द्या

युवासेना तालुकप्रमुख योगेश धुरी यांची मागणी 🟪 कोकणातील शेतकरी हा कायम पॅकेज पासून वंचित असतो,🟪 तोक्ते वादळाची मदत वगळता मोठं पॅकेज शेतकऱ्याला मिळला नाही🟪 आता अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे वारेमाप नुकसान झाले आहे त्यात आपला शेतकरी पॅकेज पासून वंचीत असतो.🟪 शेतकऱ्याला…

error: Content is protected !!