प्रिपेड वीज मीटरच्या वाढीव बिलांमुळे पोईप येथील ग्रामस्थ संतप्त

संतोष हिवाळेकर / पोईप (वार्ताहर) – प्रिपेड वीज मीटरमुळे वाढीव वीज बिले आल्याने संतप्त बनलेल्या पोईप खालची पालव वाडी – बेलाची वाडी येथील ग्रामस्थांनी जि. प. माजी वित्त व बांधकाम सभापती अनिल कांडाळकर यांच्या नेतृत्वाखाली मसदे विरण येथील वीज कार्यालयात…








