एकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती
कुडाळ : कुडाळ – पाट मार्गावर इर्टिगा कारचा अपघात झाला. हा अपघात काल रात्री ११ वाजण्याच्या सुमारास झाला असून या अपघातात एकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे.
प्राप्त माहितीनुसार सदर कार कुडाळवरून पाटच्या दिशेने जात होती. दरम्यान करमळगाळू येथे येताच एका तीव्र वळणावर कारचालकाचा ताबा सुटला. त्यामुळे कार गटारात जाऊन धडकली. या कारमध्ये दोघेजण प्रवास करत होते. यातील एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात कारचा एक बाजूने चक्काचूर झाला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.


1
/
94
एकाच घरात सत्ता गेल्याने सिंधुदुर्गात अवैध मायनींगचे संकट #vaibhavnaik #sindhudurg
"महाराज्या तुझ्या तलवारीन न्याय दि" मायनिंग विरोधात श्री. देव वेतोबाक ग्रामस्थांनी दिले गाऱ्हाणे
कणकवलीत १ कोटींच्या "श्री स्वयंभू नमो उद्यान"चे नगराध्यक्षांच्या हस्ते भूमिपूजन #kankavli
"स्मार्ट मीटरची जबरदस्ती खपवून घेणार नाही" - सुशांत नाईक #kankavli #sushantnaik
स्मार्ट मीटर बसवण्याचा SMS नेमका कोणाकडून..? #kankavli
दर शुक्रवारी कणकवलीत गावठी बाजाराचे आयोजन #kankavli
कणकवलीतील अनाधिकृत अतिक्रमणे हटविणार - संदेश पारकर #sandeshparkar #kankavli
कणकवलीत "श्री.स्वंयभू नमो उद्यान" चे 15 जून रोजी उद्घाटन - संदेश पारकर #kankavli #sandeshparkar
भ्रष्ट्राचाराच्या प्लॅन चा नारळ नगराध्यक्ष संदेश पारकर लवकर फोडणार - बंडू हर्णे #kankavli
काही राजकीय नेते जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणून खोटी कामे करून घेतात
कोकणचा फोटोग्राफर सर्वेश पेडणेकर यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत
महायुती सरकारने जनतेला महागाईच्या खाईत लोटले - परशुराम उपरकर #sindhudurg
1
/
94


Subscribe










