शिवसृष्टी आराखड्याच्या आर्थिक तरतुदीला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची मान्यता

मालवण राजकोट येथे भव्य दिव्य शिवसृष्टी उभारणार पालकमंत्री नितेश राणे आग्रही मुंबई : मालवण राजकोट येथे शिवसृष्टी उभारण्या संदर्भात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या मंत्रालयातील दालनात आज बैठक पार पडली.या बैठकीत नियोजीत शिवसृष्टी आराखड्याच्या आर्थिक तरतुदीला मान्यता देण्यात आली.या…








