जेसीबीच्या धडकेत मोटारसायकलस्वार जागीच ठार

कणकवली तालुक्यातील घटना कणकवली: जेसीबी ने धडक दिल्याने मोटरसायकल स्वार रोहन येदरकर हा जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी दि. १९ मे रोजी रात्री ११.४५ वा. च्या सुमारास कासार्डे जांभळगाव येथे घडली. याबाबतची फिर्याद रोहित सुभाष येदरकर यांनी पोलिसात दिली आहे.…







