Category बातम्या

पावशी येथे संरक्षक भिंत नसल्याने पावसाचे पाणी घरात घुसून नुकसान

महामार्ग प्रशासन, ठेकेदाराचा हलगर्जीपणा; पावशी ग्रामस्थांचा आरोप कुडाळ : मुंबई – गोवा महामार्गावर पावशी बोरभाटवाडी ते मिटक्याचीवाडी दोन्ही बाजूला सर्व्हिस मार्गाचे काम सुरू आहे. त्यासाठी जास्त उंचीचा भराव टाकण्यात आला. मात्र संरक्षक भित नसल्याने अवकाळी पावसाचे पाणी वाहून तेथील घरामध्ये…

कनेडी येथे प्रौढाचा आकस्मिक मृत्यू

कणकवली : सांगवे-आंबेडकरनगर येथील अमित भिकाजी कांबळे (४६) यांचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना कनेडी बाजारपेठेतील पिकअप शेड येथे दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, कनेडी बाजारपेठेतील एका पिकअप शेडमध्ये अमित कांबळे हे बेशुद्धा अवस्थेत पडलेले…

ओरोस येथे शिवसेनेची जिल्हास्तरीय आढावा व मार्गदर्शन बैठक संपन्न

मंत्री भरतशेठ गोगावले आणि माजी मंत्री आमदार दीपकभाई केसरकर यांची प्रमुख उपस्थिती शिवसेना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संघटनात्मक मजबुती, कार्यकर्त्यांशी थेट संवाद आणि आगामी दिशा निश्‍चित करण्यासाठी विशेष आढावा व मार्गदर्शन बैठक दिनांक २४ मे २०२५ रोजी , ओरस येथे संपन्न झाली.…

कुडाळ ग्रामीण रुग्णालय दरम्यानच्या रस्त्याची साईडपट्टी चिखलमय

कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने शहरातील कुडाळ पोलीस ठाणे ते जिजामाता चौक दरम्यानच्या मुख्य रस्त्यालगत आरसीसी नवीन गटार बांधणी व जलवाहिनीचे काम मागील काही दिवसापासून सुरु आहे. मात्र अचानक सुरु झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे या कामात अडथळा आल्यामुळे काम अर्धवटच राहिले. गटार व…

💥 सारा ॲग्रोटेकची धमाका ऑफर

💥 सारा ॲग्रोटेकची धमाका ऑफर 💥 अवघ्या २५ हजार रुपयात पॉवर विडर 🔖 उत्तम आणि दर्जेदार कॉलिटीचे पॉवर विडर🔖 शासकीय अनुदानासाठी मार्गदर्शन व सहकार्य🔖 कर्ज सुविधा उपलब्ध🔖 घरपोच डिलिव्हरी🔖 कोणताही डिलिव्हरी चार्ज नाही🔖 एक्सेंज ऑफर – जुना विडर द्या, नवीन…

गिर्‍हाईक म्हणून आला आणि मोबाईल चोरून नेला

कणकवली : कणकवली शहरातील पमाज सिटी सेंटर च्या बाजूच्या चिकन मटण सेंटरवर खरेदीला आलेल्या गिऱ्हाईकने मटण विक्रेत्याचा मोबाईलच चोरून नेल्याची घटना रविवार 25 मे रोजी घडली. ही घटना सीसीटीव्ही मध्ये सुद्धा रेकॉर्ड झाली आहे. रविवार म्हटले की खवय्यांचा चिकन मटणाचा…

कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांना युआरएल फाउंडेशनच्या सामाजिक गौरव पुरस्कार जाहीर

कोकणी रानमाणूस प्रसाद यांना यूआरएल फाऊंडेशनचा सामाजिक गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. २९ मे रोजी यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा मुंबई येथे होणार वितरण होणार असूनएक लाख रुपये रोख व सन्मानचिन्ह अस आहे स्वरूप असणार आहे. प्रसाद गावडे हा इंजिनियर असून…

बेकायदा दारू वाहतूक केल्याप्रकरणी दोघे ताब्यात

तब्बल ७ लाखांचा मुद्देमाल जप्त आंबोली : बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी पुणे येथील दोघांना आंबोली पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई आज सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास चौकुळ-केगदवाडी येथे करण्यात आली. त्यांच्याकडून आलिशान होंडा सिटी कार जप्त करण्यात…

आमदार निलेश राणे म्हणजे झटपट रिझल्ट

तीन दिवस बंद असलेली शिवापूर, वसोली आंजिवडे,दुकानवाड वाहतूक सुरू शिवापूर पंचक्रोशी मधील लाईट,रेंज पूर्ववत माणगाव : अवकाळी पावसामुळे दुकानवाड पुलाचे काम अर्धवट राहिल्यामुळे शिवापूर, वसुली आंजिवडे दुकानवाड, साकिर्डे, अशा गावांना जाण्यासाठी असलेला मार्गच बंद झाला होता. जुना वापरता पूल पूर्ववत…

मानवी कवटीचे सँपल डीएनए टेस्टसाठी पाठवणार

कणकवली तालुक्यातील घटना कणकवली : तालुक्यातील तिवरे गावठणवाडी परिसरातील एका पायवाटेजवळ मानवी कवटीसह पायाचे हाड बुधवारी आढळून आले होते. त्याचे सॅम्पल घेतले असून ते डीएनए टेस्टसाठी पाठवले जाणार आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी दिली. तिवरे येथे मानवी…

error: Content is protected !!