कणकवली तालुक्यातील घटना
कणकवली : तालुक्यातील तिवरे गावठणवाडी परिसरातील एका पायवाटेजवळ मानवी कवटीसह पायाचे हाड बुधवारी आढळून आले होते. त्याचे सॅम्पल घेतले असून ते डीएनए टेस्टसाठी पाठवले जाणार आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी दिली.
तिवरे येथे मानवी कवटीसह पायाचे हाड आढळल्याचे पोलीस पाटील यांनी कणकवली पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलीस निरीक्षक
मारुती जगताप, उपनिरीक्षक शरद देठे, हवालदार उत्तम वंजारे यांनी घटनास्थळी जात पाहणी केली. त्यावेळी तेथे टोपी, चप्पल व काठी आढळून आली.
तसेच घटनास्थळी फॉरेन्सिक लॅब व श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. कवटी व पायाचे सॅम्पल पोलिसांनी घेतले असून ते सॅम्पल डीएनए टेस्टसाठी पाठवण्यात येणार आहे. त्या परिसरात कोणी व्यक्ती बेपत्ता आहे का त्यादृष्टीने पोलीस तपास करीत आहेत.
1
/
98
कोकणातला पहिला पाऊस... आणि चढणीचे मासे
कणकवली नगरसेवक बाळू पारकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा! #kankavli #sindhudurg
मग मूठभर भगवाधार्यांसाठी पोलीस कशाला ? #niteshrane #kolhapur
छत्रपती शिवरायांचा मावळा असा छातीठोकपणे उभा राहतो #niteshrane #kolhapur
आम्ही सर्व धर्म समभाव आम्ही मानत नाही #niteshrane #kolhapur
या लोकांच्या अब्बाचा पाकिस्तान आहे का ? #niteshrane #kolhapur
जे नियम हिंदूंना लागतात ते नियम इतर धर्मांना पण लागले पाहिजेत... | Nitesh Rane #niteshrane
अणुऊर्जा प्रकल्पावर सुशांत नाईक यांचा राणेंना टोला - Sushant Naik #kankavli
आपल्या मर्जीशियावाय कोणालाही तिथे फिरकू देऊ नका #niteshrane #devgad #sindhudurg
पर्यावरणाला हानी पोहोचणारा कोणताही प्रकल्प कोकणात येऊ देणार नाही... #niteshrane
मी माझ्या देवगडवर कोणालाही वाकड्या नजरेने बघू देणार नाही - नितेश राणे #niteshrane
मुळात या प्रकल्पाबाबत आम्हाला कोणालाही माहिती - nitesh Rane #niteshrane
1
/
98


Subscribe










