ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या डंपरला एस. टी. बसची धडक

सावंतवाडी : सावंतवाडी बस स्थानकाजवळ आज दुपारी झालेल्या एका अपघातात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एका बसने वाहतूक कोंडीत थांबलेल्या डंपरला मागून जोरदार धडक दिली. सुदैवाने, या अपघातात बसमधील कोणत्याही प्रवाशाला गंभीर दुखापत झाली नाही, मात्र दोन्ही वाहनांचे किरकोळ नुकसान झाले…








