Category बातम्या

नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळवून देणार – ना. नितेश राणे

चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या सावंतवाडीतील नुकसानग्रस्त भागाची पाहणी चक्रीवादळामुळे गुरुवारी मध्यरात्री सावंतवाडी शहरात झालेल्या नुकसानीची राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास प्रत्यक्ष नुकसानीच्या ठिकाणी भेट देत पाहणी केली.…

सांगवेत महसूल मंडळात महाराजस्व समाधान शिबिर

कणकवली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाविन्यपूर्ण योजनांमधून जनतेच्या हिताचे मोठे काम करत आहेत. अभियानाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचे हे काम निश्चितच आनंद देणारे आहे. शासन लोकांपर्यंत जावून हे लोकहिताचे काम करत आहे. महसूल विभागातील विविध कामांसाठी नागरिकांना मोठी धावाधाव…

पंडित मुकुंद मराठे २५ व २६ एप्रिल रोजी सिंधुदुर्गात..

‘श्री राधाकृष्ण संगीत साधना सिंधुदुर्ग’ आयोजित गायन स्पर्धांचे करणार परीक्षण पं. मुकुंद मराठे हे शास्त्रीय – नाट्य संगीत गायक, गायक नट, कार्यक्रम निर्माता, तबलावादक,  संवादक, लेखक, खगोल अंतराळ तज्ञा, म्हणून ज्ञात असून, आग्रा, ग्वाल्हेर,जयपूर, गायकीचे घरंदाज गायक संगीतभूषण पं राम…

गांजा सेवन करणाऱ्यांच्या कुडाळ पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पिंगुळी भूपकरवाडी येथील घटना चिलीमद्वारे करत होते गांजा सेवन कुडाळ : पिंगुळी गोंधयाळे रोड परिसरातील भूपकरवाडीमध्ये चार तरुण चिलीमद्वारे गांजा सेवन करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर कुडाळ पोलिसांनी तत्काळ कारवाई करत चौघांना ताब्यात घेतले. ही घटना गुरुवारी रात्री ११.१५…

कणकवलीत वृद्धाची आत्महत्या

गळफास घेत संपवले जीवन कणकवली : कणकवली शहरातील सिद्धार्थनगर येथील राजेश दत्ताराम कांबळे (५५) यांनी येथीलच विश्वास कांबळे यांच्या राहत्या घराच्या खोलीतील खिडकीच्या ग्रीलला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू…

महाराष्ट्र देशातील जहाजबांधणी आणि पोर्ट-आधारित विकासात आघाडीवर येणार –मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

आर्थिक शिखर परिषदेत मंत्री नितेश राणे यांचे विधान; धोरणात्मक सुधारणा, बंदरविकास आणि जलवाहतूक प्रकल्पांवर भर मुंबई : राज्य समुद्री क्षेत्रात मोठी झेप घेण्याच्या तयारीत असून जहाजबांधणी, बंदरांचे आधुनिकीकरण आणि किनारी पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करून आर्थिक विकास आणि रोजगारनिर्मितीला चालना…

कनेडी गटशिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी व्याकरण कार्यशाळा संपन्न

कणकवली : कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी या प्रशालेत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी भिरवंडे गावचे सुपुत्र सध्या राहणार पुणे सन्माननीय कर्नल विजय भालचंद्र सावंत( निवृत्त )यांनी 21 एप्रिल ते 23 एप्रिल 2026 रोजी इंग्रजी विषय व्याकरण…

खासदार नारायण राणे यांच्या प्रयत्नांतून हॉर्मुझमध्ये अडकलेले ११ मराठी युवक सुखरूप मायदेशी

इराण इस्रायल युद्धात हॉर्मुझ समुद्रधुनीत l अडकलेल्या कर्मचाऱ्यांची सुटका कणकवलीत भेट घेऊन युवकांकडून राणेंचे आभार व्यक्त आंतरराष्ट्रीय स्तरावर समन्वय साधत तातडीने आणले भारतातकणकवली : इराण इस्रायल युद्धात इराकच्या जरबो बोटीवर हॉर्मुझ समुद्रधुनीत अडकलेल्या महाराष्ट्र राज्यातील ११ कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र राज्याचे माजी…

२६ वर्षीय युवतीची गळफास घेत आत्महत्या

ओरोस येथील घटना सिंधुदुर्ग : येथील जैतापकर कॉलनी परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जीवन प्रकाश कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या राखी वसंत पारधी (२६) या युवतीने राहत्या घरी पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. मानसिक आजाराला कंटाळून तिने हे टोकाचे…

बेळणे खुर्द येथील श्री महापुरुष मंदिरात विविध कार्यक्रम

कणकवली : बेळणे खुर्द येथील श्री महापुरुष मंदिर परिसरात ‘श्री पावणादेवी लिंगेश्वर महापुरुष सेवा मंडळ’ आयोजित दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री सत्यनारायण महापूजा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १० आणि ११ मे रोजी हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार…

error: Content is protected !!