रब्बी पिकांच्या ई-पीक पाहणीसाठी 24 जानेवारीपर्यंत मुदतवाढ
सिंधुदुर्गनगरी : ई-पीक पाहणी DCS मोबाईल अॅपच्या साहाय्याने रब्बी हंगाममध्ये ई-पीक पाहणी करण्याची मुदत दिनांक 14 जानेवारी 2026 पर्यंत होती. तथापि, काही शेतकरी यांची ई-पीक पाहणी करणे शिल्लक असल्याकारणाने शेतकरी स्तरावरून पीक नोंदणीसाठी दिनांक 24 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात…








