नगराध्यक्षांनी कुडाळ हायस्कूल आणि पडतेवाडी प्राथमिक शाळेसाठी रंबलरला दिली मंजुरी

पालकांमधून समाधान व्यक्त कुडाळ : कुडाळ हायस्कूल आणि पडतेवाडी प्राथमिक शाळेसमोरील रस्त्यावर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी रंबलर (गतिरोधक) बसवण्याची मागणी पालक आणि शिक्षकांकडून अनेक दिवसांपासून केली जात होती. मात्र, हा प्रकल्प खर्चिक असल्याने आणि बांधकाम समितीकडून त्याला मंजुरी मिळत नसल्याने कामात दिरंगाई…





