जि. प. केंद्र शाळा पोईप येथे शैक्षणिक साहित्य वितरण.

संतोष हिवाळेकर/ पोईप पोईप गावचे सुपुत्र तथा सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर श्रीधर पोईपकर यांनी आपले वडील कै. श्रीधर पोईपकर यांच्या स्मरणार्थ जि. प. केंद्र शाळा पोईप मधील विद्यार्थ्यांना दप्तर (स्कूल बॅग) देणगी दाखल दिल्या. या स्कूल बॅगचे वितरण पोईप गावप्रमुख परशुराम…








