बदलती जीवनशैली; सिंधुदुर्गमधील वाढत्या आत्महत्यांचे मूळ…?

सिंधुदुर्ग विकासाच्या वाटेवर की विनाशाच्या उंबरठ्यावर ? ✒️ चिन्मय श्रीराम घोगळे/ प्रतिबिंब सिंधुदुर्ग… महाराष्ट्राच्या माथ्यावरचा एक शांत आणि सुसंस्कृत असा हिरवागार मुकुट. या जिल्ह्याची ओळखच अशी की, जिथे कोकणची माणसं साधी, भोळी आणि काळजात त्यांच्या भरली शहाळी, असं गाणंही रुढ…








