Category बातम्या

आमदार निलेश राणे पुरस्कृत कुडाळ शहर शिवसेना आयोजित गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन

कुडाळ प्रतिनिधी आमदार निलेश राणे पुरस्कृत कुडाळ शहर शिवसेना आयोजित गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने कुडाळ नगरपंचायत क्षेत्र मर्यादित गणेश सजावट स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन फेरीमध्ये होणार आहे. पहिली फेरी ही…

साकेडीत गावठी हातभट्टीवर पोलिसांचा छापा

२३ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त पालकमंत्री नितेश राणे यांच्या इशाऱ्यानंतर पोलिसांची धडक कारवाई कणकवली : पालकमंत्री नितेश राणे यांनी काल पत्रकार परिषदेत इशारा दिल्यानंतर कणकवली पोलीस अलर्ट मोडवर आले असून साकेडी बोरीचीवाडी येथील बितोज जुवाव म्हापसेकर हिच्या गावठी हातभट्टीच्या…

शिवाजी पार्कची खास गणेश चतुर्थीनिमित्त स्पेशल ऑफर

अवघ्या 20 लाखात 1 BHK 💫 गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर 🙏🏻 कुडाळच्या ✡️ छत्रपती शिवाजी महाराज पार्क ✡️ मध्ये फ्लॅट 🏨 घ्या…!!🤩 👉🏻 होय…आम्ही घेऊन आलो आहोत २० लाखांपासून ३० लाखापर्यंत 1 BHK…!!🤑 👉🏻३२ लाखांपासून ४० लाखापर्यंत 2 BHK…!!💰 🔖 तीनशे…

आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर जांभवडे कुंभारवाडी-भंडारवाडी ट्रांसफार्मरचे लोकार्पण

शिवसेना महिला जिल्हाप्रमुख सौ. दीपलक्ष्मी पडते यांच्या हस्ते झाले लोकार्पण आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून गेल्या आर्थिक वर्षांमध्ये जिल्हा नियोजन आराखड्यातून जांभवडे कुंभारवाडी-भंडारवाडी ट्रांसफार्मरसाठी तब्बल 25 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या ट्रांसफार्मरचे काम पूर्ण झाले असून श्री…

आ. निलेश राणे यांच्याध्यामातून केरवडे गावातील अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविकांना रक्षाबंधन भेट

कुडाळ : शिवसेना कुडाळ – मालवण विधानसभेचे लोकप्रिय आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून ‘’रक्षाबंधन भेट ‘’म्हणून केरवडे गावातील अंगणवाडी सेविका , आशा स्वयंसेविका तसेच मदतनीस यांना भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून शिवसेना महिला जिल्हाप्रमुख सौ.दीपलक्ष्मी पडते,…

कुडाळ शहराची शोभा वाढवणारा सेल्फी पॉईंट बंद अवस्थेत

कुडाळ : कुडाळ शहराची शोभा वाढवणारा कुडाळ एस. टी. स्टँड समोरील सेल्फी पॉईंट सध्या बंद अवस्थेत आहे. लवकरात लवकर हा सेल्फी पॉईंट पूर्ववत सुरू करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे. ४ वर्षांपूर्वी शहरात बसवण्यात आलेल्या या सेल्फी पॉईंटमुळे…

पालकमंत्री नितेश राणे यांनी केलेल्या मटका जुगारावरील छाप्यानंतर पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर

दिवसभर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात अनेक ठिकाणी पोलिसांची छापेमारी गुटका, दारू, विक्रीवरही कारवाई मटका ठप्प त्यामुळे लाखो रुपयांचा चुराडा थांबला! दारू, मटका, जुगार अड्ड्यांवर सिंधुदुर्ग पोलिसांची छापेमारी व अटक सत्र सुरू! सिंधुदुर्ग : जिल्ह्यात कणकवली येथील मटका अड्ड्यावर पालकमंत्री नितेश राणे…

गवारेड्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर

सावंतवाडी तालुक्यातील घटना सावंतवाडी : गव्या रेड्यांच्या कळपातील एका गवारेड्याने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात आंबेगाव चावडीवाडी येथील दत्ताराम सखाराम कुंभार (६५)) हे शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना आंबेगाव – कुणकेरी या सिमे दरम्यान घडली. सध्या दत्ताराम कुंभार यांच्यावर गोवा बांबोळी रुग्णालयात…

तुमच्या कॉलची सेटिंग्स अचानक बदलली आहे?

तुमच्या कॉल वर सरकारची पाळत? की मोबाईल हॅक काय आहे खरं कारण?; जाणून घ्या ब्युरो न्यूज: हल्लीच्या काही दिवसांत अनेक अँड्रॉइड वापरकर्त्याच्या फोन मध्ये कॉल ची सेटिंग्स आपोआप बदलली आहे.अँड्रॉइड फोनवरून एखाद्या व्यक्तीला कॉल करताना किंवा आलेला कॉल रिसिव्ह करताना…

ऑल इंडिया धनगर समाज महासंघ कोकण प्रदेशाध्यक्ष नवलराज काळे यांनी घेतली घोंगडी बैठक

वैभववाडी तालुक्यातील खांबाळे धनगरवाडी येथील समाज बांधवांची साधला संवाद खांबाळे धनगरवाडी चा ऑल इंडिया धनगर समाज महासंघाला समाज बांधवांनी जाहीर केला पाठिंबा यावेळी धनगर समाजाचे कार्यकर्ते गंगाराम उर्फ बाबू अडुळकर, खांबाळे गावचे रहिवासी समाज बांधव दाजी बर्गे, बाबाजी देसाई, गंगाराम…

error: Content is protected !!