मोती तलावात आत्महत्या करणाऱ्या इसमाचा मृतदेह सापडला

सावंतवाडी : येथील मोती तलावात काल रात्री उडी मारून आत्महत्या केलेल्या रमेश जाधव या रिक्षा चालकाचा मृतदेह अखेर मिळाला. कौटुंबिक कारणामुळे आत्महत्या केल्याची कुजबुज सुरु आहे. सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणाऱ्या रमेशच्या आत्महत्येमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!