Category बातम्या

भास्कर जाधवांना मंत्री उदय सामंत यांचे मोठे वक्तव्य !

शिवसेना (ठाकरे) पक्षाचीजवळजवळ काँग्रेसच झाली आहे. जे पदाधिकारी काम करीत नाहीत, ते नाराज होऊ नयेत म्हणून त्यांना दुसरे पद दिले जाते. त्यांना पदावरून हटविण्याची हिंमत आमच्यामध्ये नाही, अशा शब्दांत ठाकरे गटाचे आमदार यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना घरचा आ दिला.…

अनैतिक संबंधातून पतीचा खून

कुडाळ : आपल्या अनैतिक संबंधांमध्ये बाधा ठरणाऱ्या पतीचा काटा काढल्याची कबुली सुनंदा उर्फ सोनाली शिवा नायक हिने दिली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली. त्यामुळे कुडाळ शहरातील भाजीविक्रेता शिवा नायक याचा खून झाल्याचे आता उघड झाले आहे. या…

मोठी बातमी ! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातील सर्व विभागांसाठी पुढील 100 दिवसांच्या कामकाजाचा आढावा घेतला आणि शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीत महाराष्ट्र शिक्षण क्षेत्रात पुन्हा आघाडीवर येईल, असा विश्वास व्यक्त केला. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विभागाने पाऊले उचलावीत, अशी सूचना त्यांनी दिली. यावेळी, शालेय शिक्षण…

महाराष्ट्रात अवकाळीचे संकट

पुणे आणि विदर्भात अवकाळी पावसाचं संकट निर्माण झालं आहे. पुण्यात हवामान खात्याने पावसाची शक्यता व्यक्त केली असून, त्यात भरीव पाऊस आणि गडगडाट होऊ शकतो. विदर्भातही यावेळी अलर्ट जारी करण्यात आला आहे. तेथील काही भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. शेतकरी आणि…

आ. भास्कर जाधवांचा ठाकरे गटाला घरचा आहेर

आपल्या स्पष्ट वक्तव्यांनी कायम चर्चेत असणारे शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ज्येष्ठ नेते भास्कर जाधवांनी पक्षाला घरचा आहेर दिला. चिपळूणमध्ये पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भास्कर जाधव यांनी “शिवसेनेची आता जवळ जवळ काँग्रेसच झाली आहे, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या जुन्या शिवसैनिकांच्या सूचना ऐकल्या जात…

‘रत्नसिंधु कराओके’ गायन स्पर्धेत कणकवली येथील रूपेश कल्याणकर प्रथम

राजापूर : येथील स्वरांजली कराओके ग्रुप राजापूरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादीत ‘रत्नसिंधु कराओके’ गायन स्पर्धेत कणकवली येथील रूपेश कल्याणकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.   शहरातील पाटील मळा येथील यशोदिन सृष्टी येथे पार पडलेल्या या स्पर्धेचा…

ग्रामसंवाद उपक्रमांबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक यांची भोगवे, निवती, ता. वेंगुर्ला येथे गांवभेट

सिंधुदुर्ग : जिल्हा पोलीस दलाचे वतीने नागरीकांचा ग्रामीण दुर्गम भागात पोलीस दलाशी थेट संवाद व्हावा त्याचप्रमाणे गुन्हे प्रतिबंधक उपाययोजना, सायबर गुन्हे, अंमली पदार्थ विषयक डायल 112 हेल्पलाईन, जनजागृती विशेषतः जेष्ठ नागरीक, महिला व बालके यांची सुरक्षा नागरीकांच्या तक्रारीचे त्वरीत निरसण…

मंत्री नितेश राणेंच्या दौऱ्यानंतर मत्स्य व्यवसाय विभाग अलर्ट मोडवर

रत्नागिरी : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या रत्नागिरी दौऱ्यानंतर मत्स्यव्यवसाय विभाग अलर्ट मोडवर आला आहे. गस्ती दरम्यान दोन एलईडी लाईट मासेमारी करणाऱ्या नौका आढळून आल्या असुन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. देशाला मत्स्य उत्पादनात अग्रणी नेताना त्यात…

राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत अंब्रेश्वर थिएटर्स-मुंबई’ची ‘चारू’ प्रथम.

कलावलय वेंगुर्ला आयोजित स्व.प्रा.शशिकांत यरनाळकर स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा. सिंधुदुर्ग : कलावलय वेंगुर्ले,सिंधुदुर्ग आयोजित बी.के.सी असोसिएशन,मुंबई पुरस्कृत स्व.प्रा.शशिकांत यरनाळकर स्मृती २८ व्या खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत अंब्रेश्वर थिएटर्स-मुंबईची (चारू) एकांकिका प्रथम,परिवर्तन कला फाऊंडेशन कोल्हापूर यांची (कलम ३७५ )एकांकिका द्वितीय ,तर…

माध्यमिक विद्यालय नाटळच्या १९८७-८८ च्या बॅचचे गेट टुगेदर उत्साहात संपन्न

कणकवली : जानेवारी माध्यमिक विद्यालय नाटळ हायस्कूलच्या १९८७-८८ दहावीच्या बॅचचे गेट टुगेदर अलिबाग येथे विविध ऊपक्रमांनी रविवारी संपन्न झाले.यावेळी सुरवातीलाच काही मित्र मंडळी, नातेवाईक, ज्ञात अज्ञात सर्वांना सोडून गेलेल्याना साश्रुनयनांनी श्रध्दांजली मावळत्या सूर्याला साक्ष ठेवून वाहण्यात आली. दि ५ व…

error: Content is protected !!