मोपा विमानतळावर विमानाचा तोल गेल्याने खळबळ

विमान सुरक्षित लँड अहमदाबाद येथे एअर इंडिया विमानाच्या झालेल्या अपघातात २६५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातातून देश सावरत असताना गोव्यातून काळजाचा ठोका चुकवणारी एक घटना समोर आली आहे. गोवा विमानतळावरुन उड्डाण घेताच इंडिगोच्या विमानाचा तोल जाऊन, विमान खाली येऊ…








