प्रीपेड स्मार्ट मिटर बसवल्याने वीजबिल चारशे रुपयांवरून चार हजार रुपयांवर

सर्व सामान्य ग्राहक होत आहेत हैराण – अतुल बंगे कुडाळ : स्मार्ट प्रीपेड मिटर बसवु नये यासाठी आंदोलन उभे झाले. तरीही चोरुन मीटर बसवल्याने चारशे रुपये बिला ऐवजी चार हजार बिले येत आहेत. विज ग्राहक ही बिले भरुच शकत नाहीत…







