दुचाकी अपघातात विलवडे येथील युवकाचा मृत्यू

गोव्याहून भाऊबीज करून परतत असताना काळाचा घाला बांदा : गोव्यात बहिणीकडे भाऊबीजेची ओवाळणी करून परतताना विलवडे येथील वीस वर्षीय युवकाचा दुचाकी अपघातात दुर्दैव मृत्यू झाला. ऋषिकेश बापूजी दळवी (वय २०, रा. विलवडे-फौजदारवाडी) असे तरुणाचे नाव आहे. हा अपघात आज सायंकाळी…








