सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी पालकमंत्री म्हणून मी सदैव तत्पर राहिन

पालकमंत्री नितेश राणे यांची जनतेला ग्वाही सिंधुदुर्ग : आज पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त सिंधुदुर्ग नगरी मुख्यालय येथे राष्ट्रध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. व प्रजासत्ताक दिनाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.आपला पालकमंत्री म्हणून मी आपली प्रामाणिक…







