माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष सत्कार सोहळा

विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांची माहिती सावंतवाडी : शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या, रविवार, दिनांक २७ जुलै २०२५ रोजी दुपारी ३.०० वाजता सावंतवाडी येथील काझी शहाबुद्दीन हॉल (बस स्थानकासमोर) एक विशेष…







