Category बातम्या

खाडीच्या पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू

कालवे काढताना घडली दुर्घटना देवगड : कालवे काढताना खाडीच्या पाण्यात बुडालेल्या प्रदीप चंद्रकांत बाईत (३३, रा. नाडण वीरवाडी) या तरुणाचा मृतदेह बाडातर हनुमान मंदिरानजीकच्या मागील बाजूस सोमवारी सकाळी ६.१५ वा. च्या सुमारास खाडी किनारी आढळून आला. या घटनेची नोंद देवगड…

सावंतवाडीत औदुंबर स्वामी मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात…

अमोल चव्हाण यांच्या हस्ते सपत्नीक पूजन; मिलिश शर्मा यांची प्रमुख उपस्थिती ​सावंतवाडी : येथील पोलीस स्टेशनच्या समोर नव्याने उभारण्यात आलेल्या औदुंबर स्वामी मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा अत्यंत मंगलमय आणि उत्साही वातावरणात पार पडला.या सोहळ्यामुळे पोलीस ठाण्याचा परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला होता.​या…

सावंतवाडीत क्रिकेटचा रंगला थरार !

‘ओम स्पोर्ट्स’ ठरला महाविजेता भाजप युवा नेते विशालजी परब आणि उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या हस्ते झाला बक्षीस वितरण सोहळा सावंतवाडी : येथे एस.एन.आर.आर. ग्रुपतर्फे व सावंतवाडी भाजपाच्या पुरस्कराने आयोजित भव्य लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस समारंभ उत्साहात पार पडला.…

दोडामार्ग ते बांदा मार्गावर एस. टी. व दुचाकी यांच्यात अपघात

दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू दोडामार्ग : दोडामार्ग ते बांदा मार्गावर रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सासोली हेदूसवाडी येथे इब्रामपूर तिठ्यावर पणजी उस्मानाबाद धाराशिव एस टी बस तसेच मोटार सायकल दरम्यान झालेल्या अपघातात मोटार सायकल वरील वयोवृद्ध दिलीप हळणकर वय वर्षे ५५…

मुंबईस्थित हेत ग्रामस्थांची “हेत प्रीमियर लिग (HPL) पर्व-१” क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न

वैभववाडी : तालुक्यातील हेत येथील मुंबईस्थित ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ‘हेत प्रीमियर लिग (HPL) पर्व-१’ अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा रविवार दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी मुंबई दिवा-खर्डी येथील टर्फ मैदानावर मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडली. सकाळी ९.०० ते…

छत्रपती शिवाजी महाराज चौक जरीमरी कुंभारमाठ मित्रमंडळ आयोजित छत्रपती चषक स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न

मालवण : दिनांक 13 एप्रिल 2026 ते 17 एप्रिल 2026 या पाच दिवसाच्या अंडरआर्म क्रिकेट सामने खेळवण्यात आले. या सामन्यात जिल्ह्यातील व राज्यातील विविध खेळाडुंनी स्पर्धेत सहभाग घेतला. यावेळी मंडळाच्या वतीने सर्व संघांचे सहभाग घेतल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. छत्रपती शिवाजी…

अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर पावशी जिल्हा परिषद विभागात विकास कामांच्या उद्घाटनांचा धडाका…

कुडाळ : पणदूर-वेताळ बांबर्डे हातेरी नदीतील गाळ काढणे, डिगस राणेवाडी रस्ता खडीकरणं डांबरीकरणं करणे तसेच डिगस राणेवाडी 100 kv ट्रान्सफॉर्मर बसवणे ई.कामाचा शुभारंभ आज शिवसेनेच्या वतीने करण्यात आला. कुडाळ मालवणचे लोकप्रिय आमदार माननीय निलेशजी राणे यांच्या नेतृत्वाखाली आणि पालकमंत्री नितेशजी…

नेरूर देऊळवाडा जिल्हा परिषद सदस्य श्री.रुपेश पावसकर यांच्या वाढदिवसानिमित विविध सामाजिक कार्यक्रमांची मांदियाळी……

कुडाळ : कायम ज्यांच्या वाट्याला संघर्ष आला आणि त्या संघर्षावर मात केली.तडीपारी(हद्दपारी)पासून नेत्यांसाठी स्वतः केसेस झेलल्या असे व्यक्तिमत्व नेरूर देऊळवाडा जिल्हा परिषद मतदार संघात विजयी इतिहास रचला आणि संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले असे सत्कार मूर्ती श्री.रुपेश पावसकर यांच्या वाढदिवसानिमित…

भारतीय बौद्ध महासभेतर्फे डॉ. आंबेडकर जयंती साजरी

कणकवली : बोधिसत्व, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती भारतीय बौद्ध महासभा सिंधुदुर्ग शाखा, महिला शाखा, कणकवली शाखा, समता सैनिक दलाच्या संयुक्त विद्यमाने सोनगेवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे साजरी करण्यात आली.यावेळी जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर, महिला…

मठ प्रीमियर लीग २०२६

बॉक्स नाइट क्रिकेट स्पर्धा वेंगुर्ला : रविवार दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी वाजता मठ प्रीमियर लीग या भव्य बॉक्स नाइट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सायं ठीक ४.३० प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. तरी…

error: Content is protected !!