श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय, चेंदवण येथे शास्त्रीय संगीत वर्गाचे उद्घाटन सोहळा संपन्न

कुडाळ : श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय, चेंदवण येथे शास्त्रीय संगीत वर्गाचे उद्घाटन बुधवार दिनांक २३ जुलै २०२५ रोजी उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने झाली. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटन…








