श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट या मठामध्ये 11 ऑगस्ट 2025 या तिसऱ्या श्रावण सोमवारी सामुहिक श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन

संतोष हिवाळेकर पोईप श्री श्री १०८ महंत मठाधीश प. पू. सद्गुरू श्री गावडेकाका महाराज यांच्या संकल्पनेतून साकारलेल्याश्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट मालवण, सिंधुदुर्ग येथे प्रती वर्षा प्रमाणे याही वर्षी तिसरा श्रावण सोमवार निमित्त सोमवार दि. ११ ऑगस्ट २०२५ रोजी…








