Category बातम्या

पारंपरिक मच्छिमार आमचे प्राधान्य,त्यांचेवर अन्याय होऊ देणार नाही

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे विधानसभेत आश्वासन एलईडी मच्छीमारांना कुठल्याही परिस्थितीत मदत होणार नाही . पर्सनेट मासेमारी समुद्र किनाऱ्यापासून १२ नॉटिकल मैल आत नियमात राहून करणे आवश्यक आहे. त्याच्याबद्दल सदस्यांच्या भावना विचारत घेऊन चौकटीत राहून काम करू.मात्र पारंपरिक मच्छिमार आमचे…

वडापावच्या टपरीला आग लागून नुकसान

देवगड मालवण रोडवर आचरा येथे असलेल्या सचिन राणे यांच्या वडापावच्या टपरीला गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास अकस्मात लागलेल्या आगीत संपूर्ण टपरीसह आतमधील सर्व सामान, फ्रिज, पेटीतील पैसे जळून हजारोंचे नुकसान झाले. खबर मिळताच ग्रामस्थांनी धाव घेत आतील गॅस सिलिंडर बाहेर काढून…

संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ येथे गुंतवणूक विषयावर गेस्ट लेक्चर

गौरव गंगावणे यांनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कुडाळ : बुधवार दिनांक 5 मार्च 2025 रोजी संत राऊळ महाराज महाविद्यालय,कुडाळ येथे म्युच्युअल फंड, विमा,महागाई, गुंतवणूक व त्याचे महत्व. त्याचप्रमाणे SEBI,AMFI या संस्थाबद्दल मार्गदर्शन यासाठी गेस्ट लेक्चर आयोजित करण्यात आला होता. यावेळी लेक्चरर…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आदिवासी ठाकर समाजातील प्रत्येकाला जात वैधता प्रमाणपत्र मिळणार

आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचे मंत्री नितेश राणे यांना आश्वासन सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील ठाकर समाजबांधवाना जातवैधता प्रमाणपत्र मिळावेत यासाठी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (टी आय टी ) तसेच संबधित सर्व कार्यान्वयीन यंत्रणासोबत बैठक घेवून लवकरात लवकर याबाबत निर्णय…

पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न

सिंधुदुर्ग : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर जीवघेणा खूनी हल्ला केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरलेल्या मालवण पराड येथील अशोक राजाराम शिंगरे (६२) याला जिल्हा न्यायाधीश १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती सानिका जोशी यांनी पाच वर्षे सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंड…

नगरसेवक रोहन खेडेकर भाजपात दाखल

नामदार नितेश राणे यांच्या हस्ते घेतला प्रवेश देवगड-जामसंडे नगरपंचायतीतील शिवसेनेचे नगरसेवक रोहन खेडेकर यांनी नामदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपामध्ये प्रवेश केला आहे. रोहन खेडेकर वार्ड क्रमांक सातमधून निवडून आले. त्यावेळी ते उभाठा सेनेमध्ये होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.…

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मालवण तालुका कार्यकारिणीची उद्या बैठक

वैभव नाईक,परशुराम उपरकर,सतीश सावंत,भाई गोवेकर,संग्राम प्रभुगावकर यांची प्रमुख उपस्थिती शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

‘युवा’ला तिमिराकडून तेजाकडे नेऊया

शिक्षण सोडाच खेळणे-बागडणेही हिरावून घेतलेय नियतीने ; हवीय साथ मदतीची कणकवली : नियतीने तिचे बालपण, शिक्षण हिरावून घेतले. बालपणातच हृदयशस्त्रक्रिया झाली. परंतु, शिक्षण घेण्याच्या, खेळण्या-बागडण्याच्या वयातच तिला अनेक समस्या जाणवू लागल्या. नियतीने दिव्यांगत्व दिले, तरीही आई-वडिलांनी तिच्यावर उपचारांसाठी सर्वतोपरी प्रयत्न…

अबू आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

कुडाळ तालुका शिवसेनेची मागणी कुडाळ : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी कुडाळ तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. औरांगजेबाच्या काळात काळात भारताच्या सीमा अफगाणिस्थानपर्यंत पसरल्या होत्या असे वक्तव्य अबू आझमी यांनी केले होते. यावरून…

मोठी बातमी…500 रुपयांची स्टॅम्प ड्यूटी आता माफ

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा कोणत्या प्रतिज्ञापत्रांसाठी निर्णय लागू?:जाणून घ्या मुंबई: लाखो विद्यार्थ्यांसह कोट्यवधी नागरिकांना दिलासा मिळणारा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे . राज्यातील शासकीय कार्यालयात दाखल कराव्या लागणाऱ्या प्रतिज्ञापत्रकासाठी जोडावं लागणार 5oo रुपयांचं मुद्रांक शुल्क…

error: Content is protected !!