गौरव गंगावणे यांनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
कुडाळ : बुधवार दिनांक 5 मार्च 2025 रोजी संत राऊळ महाराज महाविद्यालय,कुडाळ येथे म्युच्युअल फंड, विमा,महागाई, गुंतवणूक व त्याचे महत्व. त्याचप्रमाणे SEBI,AMFI या संस्थाबद्दल मार्गदर्शन यासाठी गेस्ट लेक्चर आयोजित करण्यात आला होता. यावेळी लेक्चरर म्हणून जी. जी. इंवेस्टमेंट सर्व्हिसेस चे गौरव गंगावणे यांना आमंत्रित करण्यात आले होते.
यावेळी तृतीय वर्ष BAF ( Banking Account and Finance) या शाखेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. आजचे विद्यार्थी हे भविष्यातले गुंतवणूकदार असतात आणि ते गुंतवणूक करून देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावत असतात.त्यामुळे आताच त्यांना योग्य माहिती दिल्यास एक सक्षम आणि योग्य गुंतवणूकदार तयार होईल. असे मत गौरव गंगावणे यांनी व्यक्त केले.
1
/
105
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा | sawantwadi #sawantwadi
योगेश मोबाईल शॉपीचा डबल डिस्काउंट धमाका #kudal
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कारभारावर प्रसाद गावडेंची बोचरी टीका
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg #sindhudurg
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg
आम्ही आमच्या देशाची सुरक्षा करण्यासाठी कटिबद्ध - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
आ. दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद #deepakkesarkar #sawantwadi
असलदे गावातील रिक्त पोलीस पाटील पदाची भरती करा ; असलदे ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी
राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन #kudal
1
/
105


Subscribe










