लाडक्या बहिणी दुसऱ्या हप्त्याच्या प्रतिक्षेत

दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्र नाहीच ब्युरो न्यूज: ८ मार्च महिला दिनाचे औचित्य साधून लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे एकदम मिळतील अशी घोषणा मंत्री आदिती तटकरे यांनी केली होती.मात्र अजूनही काही लाडक्या बहिणी दुसऱ्या हप्त्याच्या प्रतिक्षेत आहेत.आता लाडक्या बहिणींना…








