‘नृत्याचा जल्लोष’ : ग्रामीण प्रतिभेला व्यासपीठ देणारा नृत्यकला डान्स अकॅडमीचा भव्य उत्सव

सलग दुसऱ्या वर्षी नृत्यकला डान्स फेस्टिव्हल २०२५ उत्साहात; विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध म्हापण : मराठी व हिंदी गाण्यांच्या तालावर सादर झालेल्या विविध, आकर्षक व भावस्पर्शी नृत्याविष्कारांनी म्हापण परिसर अक्षरशः नृत्यमय झाला. नृत्यकला डान्स अकॅडमीच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी आयोजित करण्यात…






