संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या 750 व्या जयंतीनिमित्त दशक्रोशीतील कलावंतांचा सन्मान

निरुखे ग्रामपंचायतचा स्तुत्य उपक्रम कुडाळ : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या 750 व्या जयंती वर्षानिमित्त ग्रामपंचायत निरुखेमार्फत मर्मबंधातली ठेव – सोहळा माऊलीचा सन्मान कलावंताचा या कार्यक्रमांतर्गत दशक्रोशीतील भजनी कलाकार, दशावतार, कलाकार, कीर्तनकार ढोल वादक या सर्व कलावंतांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी…








